Lohgaon Airport : लोहगाव विमानतळासाठी पर्यायी रस्त्याचा मार्ग मोकळा; १४ हजार ६२९ चौरस मीटर जागेचे होणार भूसंपादन

भारतीय हवाई दलामार्फत लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे.
Alternative Road for Lohegaon Airport land acquisition

Alternative Road for Lohegaon Airport land acquisition

sakal

Updated on

पुणे - लोहगाव विमानतळ परिसरात ३० मीटर रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी १४ हजार ६२९ चौरस मीटर जागेचे भूसंपादन करण्यासाठी ३० कोटी ८३ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com