Walchandnagar Crime : चिखलीच्या अंबादास पवार याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध...

चिखली येथील अंबादास पवार याला वालचंदनगर पोलिसांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व धोकादायक ठरत असल्याने नागपुर कारागृहामध्ये एक वर्षासाठी केले स्थानबद्ध.
Ambadas Pawar

Ambadas Pawar

sakal

Updated on: 

वालचंदनगर - चिखली (ता. इंदापूर) येथील अंबादास तायप्पा पवार (वय-३८ ) याला वालचंदनगर पोलिसांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व धोकादायक ठरत असल्याने एमपीडीए कायदयांतर्गत नागपुर कारागृहामध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com