Pune: आंबेगावात १२० पाणंद रस्त्यांना मंजुरी; एका वर्षात कामे पूर्ण करण्याचे दिलीप वळसे पाटील यांचे आदेश

120 Farm Access Roads Approved in Ambegaon: आंबेगाव तालुक्यातील १२० पाणंद रस्त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून ही सर्व कामे एका वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
Pune

Pune

esakal

Updated on

घोडेगाव: आंबेगाव तालुक्यातील सर्व वाडी वस्त्या व गावात आवश्यक त्या ठिकाणी पाणंद रस्त्यांचे इस्टिमेट प्रशासनाने तयार करावे. या कामासाठी विविध ठिकाणाहून निधी उपलब्ध करून दिला जाईल. सध्या 120 पाणंद रस्त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून ती सर्व कामे एक वर्षाच्या आत पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com