Ambegaon Krushi Din: आंबेगावात कृषी दिनानिमित्त सोयाबीन, भात व बाजरी पीक स्पर्धेत भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त आंबेगाव तालुक्यातील सोयाबीन, भात व बाजरी पिक स्पर्धेत विक्रमी हेक्टरी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा पंचायत समिती, रोटरी क्लब व कृषी विभागातर्फे गौरव
Ambegaon honoured record-yield farmers in soybean, paddy, and bajra competitions during Agriculture Day celebrations.

Ambegaon honoured record-yield farmers in soybean, paddy, and bajra competitions during Agriculture Day celebrations.

Sakal

Updated on

निरगुडसर : कृषी दिनानिमित्त आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या सोयाबीन,भातपीक,बाजरी पीक स्पर्धेत हेक्टरी भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान पंचायत समिती आंबेगाव,रोटरी क्लब ऑफ मंचर आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com