Bhimashankar Dispute: भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यात दाखवण्याच्या प्रयत्नांना आंबेगावचा कडवा विरोध

भीमाशंकर देवस्थानच्या तालुका हद्दीवरून राजकीय वाद पेटला; आंबेगाव काँग्रेस नेते अशोक काळे पाटील यांचा खेड तालुक्याचा उल्लेख न करण्यास तीव्र विरोध
The Geographic Dispute: Tensions Rise Over Bhimashankar Temple's Nominal Identity

The Geographic Dispute: Tensions Rise Over Bhimashankar Temple's Nominal Identity

esakal

Updated on

घोडेगाव : भीमाशंकर देवस्थान खेड आंबेगाव असा उल्लेख प्रशासनाने शिखर बैठकीत केल्यामुळे काही नेत्यांची माती भडकली असून भीमाशंकर हे खेड तालुक्यात आहे .खेड असा उल्लेख देवस्थानच्या नावापुढे असावा असा आग्रह काही राजकीय नेत्यांनी प्रशासनाकडे धरलेला आहे. तसे प्रयत्न उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चालू आहे. भीमाशंकर मंदिर हे ऐतिहासिक व पौराणिक असून या मंदिराचा उल्लेख तेव्हापासून आंबेगाव तालुक्यामध्येच केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com