Dhamni News : धामणी उपसा सिंचन योजनेला वीजजोडीची आशा; महावितरण मुख्य अभियंत्यांची प्रत्यक्ष पाहणी

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार धामणी येथील उपसा सिंचन योजनांची पाहणी करून लवकरच अहवाल सादर होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Farmers’ Protest Gets Attention

धामणी ता. आंबेगाव : परिसरातील ऊपसा सिंचन योजनेला वीजजोड देण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी धामणी येथे भेट देऊन पहाणी केली व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

Sakal

Updated on

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनेला वीजजोड देण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पुणे विभागाचे महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी आज सोमवारी धामणी येथे भेट देऊन उजवा कालवा तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवर प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली तसेच शेतकऱ्यांचे म्हणणे जाणुन घेतले याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com