Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात मुसळधार पावसासह झालेल्या गारपीटीने कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला व आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट
Nature's Fury in Ambegaon: Heavy Hailstorm Devastates Eastern Region

वाळुंजनगर ता. आंबेगाव : तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला असून कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Sakal

Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील लाखणगाव, खडकवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, लोणी, रानमळा, रोडेझाप , धुमाळस्थळ या परिसराला आज बुधवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला असून रस्ते शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशा खच पडला आहे. शेतात पावसाच्या पाण्याने तळी साचली रस्त्यावर , ओढ्या नाल्यातून पाणी वाहत होते. गारांच्या माऱ्याने शेतातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com