Ambegaon Crime : आंबेगाव तालुक्यातअवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त;५६ ब्रास खडी-डबर; तब्बल २५ लाख ७१ हजारांचा दंड

Ambegaon Illegal Mineral Transport, 7 Hyva Seized, ₹25.71 Lakh Fine — पेठ–भावडी रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतुकीप्रकरणी सात हायवा जप्त करण्यात आले. वाहनांमधून ५६ ब्रास खडी-डबर आढळून आल्याने एकूण २५ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला
Crime

Crime

esakal

Updated on: 

मंचर, : पेठ–भावडी (ता.आंबेगाव) रस्त्यावर अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या सात हायवा वाहनांवर आंबेगाव–जुन्नर विभागाच्या प्रांत कार्यालयाने धडक कारवाई केली. वाहनांमधून एकूण ५६ ब्रास खडी व डबरची वाहतूक होत असल्याचे तपासणीत आढळले. सातही वाहने जप्त करून घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली आहेत. प्रत्येक वाहनावर ३ लाख ६७ हजार ४०० रुपये याप्रमाणे एकूण २५ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com