Ambegaon tribal water crisis: आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पाणीटंचाईवर हंडा मोर्चा; जलजीवन, पोखरी योजना व टँकरपुरवठ्याची मागणी

पश्चिम आदिवासी पट्ट्यात पाण्यासाठी हंडा मोर्चा; जलजीवन, पोखरी योजना, टँकरपुरवठा व पेसा कायद्याची अंमलबजावणी यांसह विकासकामांत ग्रामसभेला मान्यता देण्याची मागणी
Administrative Assurance: Tankers to be Deployed and Jal Jeevan Mission to be Streamlined by April 30

Administrative Assurance: Tankers to be Deployed and Jal Jeevan Mission to be Streamlined by April 30

Sakal

Updated on

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असल्याने या भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय कायस्वरूपी करावी, यासाठी घोडेगाव (ता आंबेगाव ) येथील पंचायत समिती कार्यालय येथे आंबेगाव किसान सभेने आज (ता ७) हंडा मोर्चा काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com