

Love-Related Dispute Leads to crime in Ambegaon
पुणे : प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. संदीप रंगराव भुरके (वय २५) आणि ओमप्रसाद ऊर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०, दोघेही रा. चिखलवाडी, प्रफुलनगर, ता. भोकर, जि. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.