SC Subclassification Protest: आंबेगाव तालुक्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; तहसीलदारांना निवेदन

आंबेगाव तालुक्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला युगप्रवर्तक प्रतिष्ठानसह विविध संघटनांचा तीव्र विरोध, तहसीलदारांना निवेदनाद्वारे लोकशाही आंदोलनाचा इशारा
Intense opposition to SC sub-categorization voiced by organizations in Ambegaon Taluka

Intense opposition to SC sub-categorization voiced by organizations in Ambegaon Taluka

Sakal

Updated on

घोडेगाव : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला आंबेगाव तालुक्यातून तीव्र विरोध करण्यात आला. युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि संविधान भवन समिती आंबेगाव तालुक्याच्या वतीने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करून निवेदनाद्वारे आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार सचिन वाघ यांना देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com