The defence argued that the juvenile had no previous criminal record and did not need to remain in the observation home for further investigation.
esakal
पुणे : आंबेगाव पठार येथील निलगिरी चौकात ४ मे २०२६ रोजी झालेल्या खूनप्रकरणातील विधीसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला आहे. बाल न्याय मंडळाचे न्यायाधीश सी. एम. धाबाले यांनी हा आदेश दिला.