Ambegaon RDSS Power Works: आंबेगावात आरडीएसएस योजनेतील निकृष्ट वीजकामांवर ग्रामस्थांचा रोष; तिरपे खांब, रस्त्यालगत उभारणीमुळे अपघाताचा धोका

आंबेगावात आरडीएसएस योजनेतील वीज खांबांच्या निकृष्ट कामांवर ग्रामस्थांचा संताप; तिरपे खांब, रस्त्यालगत उभारणीमुळे अपघाताचा धोका, चौकशी व दुरुस्तीची मागणी
Electricity poles installed along the roadside under the RDSS scheme in Pimpalgaon, Ambegaon, have raised concerns among villagers over safety and work quality.

Electricity poles installed along the roadside under the RDSS scheme in Pimpalgaon, Ambegaon, have raised concerns among villagers over safety and work quality.

Sakal

Updated on

मंचर : ग्रामीण भागात २४ तास घरगुती वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडून सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेअंतर्गत वीज पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये नवीन वीज खांब उभारणी व विद्युत वाहिन्यांच्या कामांच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com