Ambegaon News : शेवाळवाडी (ता.आंबेगाव) गैरव्यवहाराचे आरोप निराधार; चौकशीस सामोरे जाण्याची आंबेगाव तालुका बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांची तयारी

शेवाळवाडी जलजीवन योजनेतील कथित गैरव्यवहारावर स्पष्टीकरण; निष्पक्ष चौकशीची मागणी, राजकीय हेतूने आरोप केल्याचा दावा
Ambegaon Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Nilesh Thorat addressing a press conference at Manchar, denying allegations of financial irregularities in the Shewalwadi Jal Jeevan Mission and demanding an impartial inquiry.

Sakal

Updated on

मंचर : शेवाळवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या जलजीवन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या घरगुती नळजोडणी योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत प्रशासक माधुरी शेटे यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा माजी सरपंच तथा आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत चौकशीस सामोरे जाण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com