Ambegaon Super 23 Initiative: आंबेगाव सुपर 23 उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गौरवोद्गार

‘आंबेगाव सुपर 23’ व इंग्लिश टॅलेंट सर्चमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती व कौशल्यविकासाला चालना
Ambegaon Super 23: Dilip Walse Patil Lauds Innovative Educational Initiative in Ghodegaon

Ambegaon Super 23: Dilip Walse Patil Lauds Innovative Educational Initiative in Ghodegaon

Sakal

Updated on

घोडेगाव : शिक्षण म्हणजे फक्त वर्गात शिकवलं जातं तेवढेच नसतं. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारी ज्ञान, विविध कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे. आपली मुले जगाच्या स्पर्धेत पाठवायची असतील तर शाळा शाळांतून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजेत. पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभागाने आयुकाच्या सहकार्याने राबविलेला आंबेगाव सुपर 23 उपक्रम अत्यंत स्तुत्य असून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक व जिज्ञासूवृर्तीला वाव देणारा आहे असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

Atul Benake, Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil
National Sarpanch Sansad office-bearers Yogesh Patil, Prakash Mahale and Sachin Bangar felicitating Nirgudsar Sarpanch Ravindra Walse Patil following his appointment as Ambegaon taluka president.
Pune Nashik High Speed Railway Demand Gains Momentum As Dileep Walse Patil Leads All Party Road Block Protest In Ambegaon
Dilip Walse Patil on Maharashtra Service Guarantee Act at Samadhan Shibir in Manchar Ambegaon
Marathi News Esakal
www.esakal.com