Ambegaon HSC Result: आंबेगाव तालुक्यात बारावीचा ९४.११ टक्के निकाल; फक्त तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा शंभर टक्के यश

आंबेगाव तालुक्यात बारावीचा एकूण निकाल ९४.११ टक्के; तीन कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी मंचरमध्ये केली मोठी गर्दी
The Elite Three: Landewadi, Gohe Budruk & Pargaon-Shingwe Secure 100% Result

The Elite Three: Landewadi, Gohe Budruk & Pargaon-Shingwe Secure 100% Result

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील २१ कनिष्ट महाविद्यालयांचा इयत्ता बारावीचा एकूण निकाल ९४.११ टक्के लागला आहे. एकूण २ हजार १५७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी तीन कनिष्ट महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अशी माहिती आंबेगाव तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com