Ambegaon Taluka Marathi Patrakar Sangh Honored with Vasantrao Kane Ideal Association Award
sakal
मंचर - आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला (स्व.) वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कर्जत (ता. रायगड) येथे रविवारी (ता.२२) प्रदान करण्यात आला.