Ambegaon Liquor News : आंबेगावात विषारी गावठी दारूमुळे खळबळ; दारू प्यायल्याने काही मद्यपींना उलट्यांचा त्रास

Toxic Country Liquor Seized in Pune : आंबेगाव खुर्द परिसरात नवसागर आणि विषारी रसायनांचा वापर करून तयार केलेल्या गावठी दारूची विक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. ही दारू प्यायल्याने काही जणांना उलट्यांचा त्रास झाल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
Toxic Country Liquor Seized in Pune

Toxic Country Liquor Seized in Pune

Sakal
Updated on: 

पुणे : मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक नवसागर आणि विषारी रसायने वापरून तयार केलेली गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरुणावर आंबेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. ही विषारी दारू पिल्याने परिसरातील काही मद्यपींना उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...