Ambegaon Voter List Revision: आंबेगाव मतदारसंघातील केंद्रांचे होणार सुसूत्रीकरण

SIR Schedule Extended for Voter List Revision: आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
Ambegaon Voter List Revision

Ambegaon Voter List Revision

esakal

Updated on

मंचर: ‘‘निवडणूक आयोगाने गुरुवार (ता. १ ऑक्टोबर) या अर्हता तारखेवर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी बुधवारी (ता. ४ नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.’’ अशी माहिती आंबेगाव मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी अर्चना तांबे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com