Accident : अपघातांचा हॉटस्पॉट! आंबेठाण रस्त्यावर दहा दिवसांत पाच जणांचा मृत्यू

एमआयडीसीच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थित आणि सुरळीत व्हावी यासाठी नूतनीकरण करण्यात आलेला चाकण ते वासुली फाटा रस्ता (ता. खेड) प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
Accident
Accident Sakal
Updated on

आंबेठाण - एमआयडीसीच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थित आणि सुरळीत व्हावी यासाठी नूतनीकरण करण्यात आलेला चाकण ते वासुली फाटा रस्ता (ता. खेड) प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील आंबेठाण ते वराळे यादरम्यान मागील दहा दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाले आहे. यात कामगारवर्गाचे प्रमाण जास्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com