Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरला युद्धाचा फटका; दरवाढीमुळे महिला आणि हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात वाढ

अमेरिका- इस्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सिलिंडरच्या दरात यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात वाढ झाली.
gas Cylinder

gas Cylinder

sakal
Updated on

पुणे - गेल्या चार वर्षांत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने चढउतार झाले आहेत. गेल्या चार वर्षांत ४ पासून २०० रुपयांपर्यंत बदल झालेला आहे.

अमेरिका- इस्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सिलिंडरच्या दरात यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात वाढ झाली. घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर व्यावसायिक सिलिंडरमध्ये ११४ रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांच्या खर्चात वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com