Success Story: दिव्यांगत्वावर मात करत अमीरची सीए पदावर मोहर; निकाल ऐकताच गलांडवाडीच्या इनामदार परिवाराला आनंदाश्रू

Inspiring Story: गलांडवाडी येथील अमीर सलीम इनामदार यांनी अपंगत्वाचा सामना करत कोणत्याही कोचिंग शिवाय तीन प्रयत्नांत सनदी लेखापाल (सीए) पदावर यश मिळवले. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अभ्यास करून आपल्या कुटुंबासाठी अभिमानास्पद यश संपादन केले.
Success Story

Success Story

sakal

Updated on

खुटबाव : गलांडवाडी (ता. दौंड) येथील अमीर सलीम इनामदार या युवकाने वयाच्या विशीमध्ये आलेल्या दिव्यांगत्वाचा सामना करत, कोणताही कोचिंग क्लास न लावता अडथळ्यांची शर्यत पार करत सनदी लेखापाल (सीए) पदासाठी अभ्यास केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com