Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान
Amol Lohar: सह्याद्रीच्या प्रेमात पडून त्याचा थरार व सौंदर्य टिपणाऱ्या अमोल लोहार यांना 'व्लॉगर ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात आले. 'शंकर विष्णू व्लॉग'मधून त्यांनी गड, किल्ले आणि निसर्ग जीवंत केला आहे.