
वेल्हे : (पुणे) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस पुणे या ठिकाणी आज(ता.०९)रोजी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तालुका काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.