Verdict on Accused's Bail Applications Expected Tomorrow: अमृता फडणवीस यांच्यावतीने ॲड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली. आरोपींच्या जामिनास सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला.
पुणेः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींच्या अटकपूर्व व पाच आरोपींच्या नियमित जामीनावर उद्या (ता. २४) निकाल होणार आहे.