Amruta Fadnavis in Pune : पुण्यात अध्यात्म, जागृती अन् सुधारणांचा मेळ : अमृता फडणवीस
Women Leadership Events : पुण्यात पार पडलेल्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार समारंभात अमृता फडणवीस यांनी पुण्याच्या आध्यात्मिक व सामाजिक परंपरेचे कौतुक केले. महिला सेवा मंडळ, डॉ. जयश्री तोडकर व स्वाती ओतारी यांना पुरस्कार प्रदान.