Medical Exam : वैद्यकीय विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेची एक संधी उपलब्ध

राज्यातील वैद्यकीय शिक्षणातील प्रथम वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेची एक संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे.
medical exam

medical exam

esakal

Updated on: 

पुणे - राज्यातील वैद्यकीय शिक्षणातील प्रथम वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेची एक संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. त्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि त्यापुढील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त संधी देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com