Pune News : राज्‍य कर्जाच्‍या ओझ्याखाली असताना सरकारची पैशांची उधळपट्टी : आनंद रंगनाथन

Political Criticism : आनंद रंगनाथन यांनी महाराष्ट्रातील ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जावर आणि सरकारी फ्रीबीज खर्चावर टीका केली. त्यांनी करदात्यांचा पैसा कल्याणकारी योजनांसाठी खर्च करण्याचे आवाहन केले.
Maharashtra Economy
Maharashtra EconomySakal
Updated on

पुणे : महाराष्‍ट्रावर आजमितीला आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर दुसरीकडे राज्‍यकर्ते मते मिळवण्‍यासाठी करदात्‍यांचे पैसे वेगवेगळ्या योजनांच्‍याद्वारे(फ्रीबीज) उधळपट्टी करत आहेत. जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात आहे. हा सगळा आपलाच पैसा आहे. तो अशा कारणांसाठी खर्च करण्‍याऐवजी कल्‍याणकारी योजनांसाठी खर्च करायला हवा. तर भारत विकसित होण्‍याच्‍या वाटेवर राहू शकतो असे प्रतिपादन वैज्ञानिक, लेखक, आणि राजकीय विश्लेषक आनंद रंगनाथन यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com