Inscription in Junnar : जुन्नरमध्ये यादवकालीन शिलालेख उजेडात; राजा सिंघणदेव द्वितीय याने कसण्यासाठी जमीन दान केल्याचा उल्लेख

जुन्नर तालुक्यातील थोरली शिरोली या गावात एक यादवकालीन शिलालेख उजेडात आला आहे.
Inscription in Junnar
Inscription in Junnarsakal
Updated on

पिंपळवंडी - जुन्नर तालुक्यातील थोरली शिरोली या गावात एक यादवकालीन शिलालेख उजेडात आला आहे. हा शिलालेख तीन ओळींचा असून देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत आहे. शिलालेखात काळाचा उल्लेख आलेला नाही, परंतु लिपीच्या वळणांवरून तो तेराव्या शतकातील दिसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com