Cyber Crime : अंदमान टूरचे स्वप्न दाखवून भामट्यांनी घातला ६ लाखांचा गंडा; लोणीतील व्यापारी सायबर फसवणुकीचा बळी

बनावट ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली अंदमान-निकोबार सहलीचे आमिष दाखवत एका व्यापाऱ्याची तब्बल ६ लाख ६ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार आला उघडकीस.
Cyber Crime

Cyber Crime

sakal 

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - बनावट ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली अंदमान-निकोबार सहलीचे आमिष दाखवत हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ६ लाख ६ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com