Andharban Trek : अतिमुसळधार पावसामुळे अंधारबन ट्रेक मार्ग अनिश्चित काळासाठी बंद; कुंडलिका व्हॅली पॉइंट मात्र पर्यटकांसाठी खुला

अंधारबन नेचर ट्रेल सततच्या अतिमुसळधार पावसामुळे दरडी कोसळून दगड मातीने तसेच पाण्‍याच्‍या जोराच्‍या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात बाधित झाला.
Andharban Trek Close

Andharban Trek Close

sakal

Updated on

माले - सुधागड वन्यजीव अभयारण्यातील पिंपरी (ता. मुळशी) परिमंडळातील प्रसिद्ध अंधारबन नेचर ट्रेल सततच्या अतिमुसळधार पावसामुळे दरडी कोसळून दगड मातीने तसेच पाण्‍याच्‍या जोराच्‍या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात बाधित झाला असून, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ट्रेक मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com