Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

एंजल हायस्कूलमध्ये लोणी काळभोर पोलिसांची विशेष जनजागृती कार्यशाळा; व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, महिला व बाल संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन
Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.

Sakal

Updated on

लोणी काळभोर : विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वाढत्या सायबर गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर राहण्याचा संदेश देण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी एंजल हायस्कूल, छत्रपती संभाजी नगर (कदमवाकवस्ती, हवेली) येथे विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत इयत्ता नववी व दहावीतील सुमारे २०० ते २५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com