Pune News : खाकी वर्दीतील देवदूतांची तत्परता! बेशुद्ध व्‍यक्‍तीला रुग्‍णालयात दाखल केल्‍याने वाचला जीव

दुपारची वेळ... मार्केट यार्ड चौकात वाहनांची वर्दळ सुरू होती... सूर्य माथ्‍यावर आल्‍याने उन्हाची तीव्रता अधिक होती. त्या गर्दीत रस्त्याच्या कडेला एक व्‍यक्‍ती बेशुद्ध पडली...
dattatray randhave

dattatray randhave

sakal

Updated on

पुणे - शहरातील दुपारची वेळ... मार्केट यार्ड चौकात वाहनांची वर्दळ सुरू होती... सूर्य माथ्‍यावर आल्‍याने उन्हाची तीव्रता अधिक होती. त्या गर्दीत रस्त्याच्या कडेला एक व्‍यक्‍ती बेशुद्ध पडली... जवळच वाहतूक नियमन करत असलेले ‘खाकी’तील ते दोघे पुढे सरसावले... त्‍यांनी त्‍या व्‍यक्‍तीला तातडीने जवळील रुग्‍णालयात दाखल केल्‍याने ‘त्‍या’ व्‍यक्‍तीचा जीव वाचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com