
पारगाव : टाव्हरेवाडी ता. आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनिकेत अशोक टाव्हरे या तरुणाची भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.