Pune News : चारा टंचाईआधीच पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’; पीक अवशेष जाळण्याऐवजी साठवणूक, प्रक्रिया आणि पोषणमूल्यवर्धनावर भर

पावसातील तूट आणि खरीप पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे आगामी काळात चाराटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.
fodder shortage

fodder shortage

sakal

Updated on: 

- नरेंद्र साठे

पुणे - पावसातील तूट आणि खरीप पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे आगामी काळात चाराटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी टंचाई निर्माण झाल्यानंतर चारा शोधण्याऐवजी उपलब्ध पिकांच्या अवशेषांची आत्तापासूनच साठवणूक करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. कडबा, पेंढा, भुसा आणि धाटे यांसारखे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे संकलन, सुरक्षित साठवणूक आणि प्रक्रिया करून पशुधनाच्या चाऱ्यासाठी उपयोग करण्यावर पशुसंवर्धनकडून भर दिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com