Shrihari V
sakal
औंध - म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर म्हाळुंगे येथील कदम नर्सरीसमोर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पलायन केले. यात श्रीहरी व्ही. आनंद (वय-२६) रा.रा. अल्पाईन सोसायटी, व्हीटीपी, म्हाळुंगे (मुळ रा. केरळ) या तरुणाचा मृत्यू झाला.