dr. naresh dadhich
sakal
पुणे - ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अंतर विद्याशाखीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकीशास्त्र केंद्राचे (आयुका) माजी संचालक डॉ. नरेश दधिच यांचे चीनमधील बीजिंग येथे हृदयविकाराने गुरवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव लवकरच भारतात आणण्यात येणार आहे.