Pandharpur Wari : पाच अचूक उत्तरे द्या, विश्‍वभ्रमण करा! आळंदीतील ज्ञानोबा-तुकोबा विश्‍वभ्रमण दिंडीचा अनोखा उपक्रम

Gyanoba Tukoba Dindi : वारीतील भक्ती, ज्ञान आणि श्रद्धेला परदेशवारीचं बक्षीस ‘ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडी’चा अभिनव उपक्रम यंदाही वारकऱ्यांचा शोध घेत आहे!
Pandharpur Wari
Pandharpur WariSakal
Updated on

पुणे : ‘वारकरी संप्रदाय, वारी, भक्तिमार्ग याबाबतच्‍या पाच अभ्‍यासपूर्ण, गहन प्रश्‍नांची उत्तरे द्या, अन् परदेशात मोफत वारी करण्‍याची संधी मिळवा’, अशा प्रकारच्‍या अनोख्‍या उपक्रमाची सुरुवात ‘ज्ञानोबा-तुकोबा विश्‍वभ्रमण दिंडी’ या संस्‍थेने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com