Anti-Encroachment Drive in vadgaon sheri
sakal
वडगाव शेरी - सोमनाथ नगर ते वडगाव शेरी गावठाणापर्यंत दुकानांसमोरील आणि इमारती समोरील मोकळ्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुमारे वीस हजार चौरस फुटांचे कच्चे व पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.