Encroachment Crime : गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर अतिक्रमणांवर कारवाई; अतिक्रमणमुक्त परिसर ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक

गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवार (ता. १७) कारवाई करण्यात आली.
encroachment crime on gopal krishna gokhale road

encroachment crime on gopal krishna gokhale road

sakal

Updated on: 

शिवाजीनगर - गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवार (ता. १७) कारवाई करण्यात आली. अनधिकृत स्टॉल, फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन तसेच वाहनतळाच्या जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करत विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

Loading content, please wait...