Illegal Drug Sale : लोणी काळभोर येथे ४० किलो गांजा जप्त

Police Action : लोणी काळभोर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ४० किलो गांजा जप्त केला आणि बेकायदेशीर गांजा विक्री करणारे भरतकुमार राजपुरोहीत आणि आशुसिंग गुमानसिंग यांना रंगेहाथ पकडले.
Illegal drug stock
Illegal drug stocksakal
Updated on

उरुळी कांचन : बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडून ४० किलो गांजा जप्त केला आहे. भरतकुमार दानाजी राजपुरोहीत (वय ३५), आशुसिंग गुमानसिंग (दोघे रा. राज्य-राजस्थान) असे पोलिसांनी रंगेहाथ पकडलेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com