Anurag Thakur
sakal
पुणे - राहुल गांधी विरोधी पक्षनेते असूनही ते संसदेच्या अधिवेशन अनुपस्थित असतात. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला ते नसतात. उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यालाही त्यांनी दांडी मारली. जेव्हा देशाला त्यांची गरज असते, तेव्हा ते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात,' अशी खरमरीत टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.