Police Army Recruitment : पोलीस, सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्जांना मुदतवाढ; उमेदवारांना २४ नोव्हेंबरपर्यंत संधी

राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या पोलीस, मिलिटरी आणि अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
Indian Army recruitment

Indian Army recruitment

esakal

Updated on: 

पुणे - राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या पोलीस, मिलिटरी आणि अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे येथील ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (टीआरटीआय) वतीने ही घोषणा करण्यात आली असून, आता पात्र उमेदवारांना २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

Loading content, please wait...