Manchar News : आंबेगाव-जुन्नर प्रांत अधिकारीपदी अर्चना तांबे; पदभार स्वीकारला

आंबेगाव-जुन्नर प्रांत अधिकारीपदी अर्चना अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली.
Archana Tambe

Archana Tambe

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव-जुन्नर प्रांत अधिकारीपदी अर्चना अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंचर प्रांत कार्यालयात पदभार स्वीकारला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे पद रिक्त होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com