Velhe Crime : निगडेत कोयत्याच्या धाकावर जबरी चोरी; 5 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास

दोन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून जबरी चोरी केल्याची घटना रविवारी (ता. 5) रोजी घडली.
crime

crime

sakal 

Updated on

वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यातील निगडे गावाच्या हद्दीत दोन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून जबरी चोरी केल्याची घटना रविवारी (ता.5) रोजी रात्री घडली. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात सोमवार (ता.०६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 5 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com