Army Chief General Dhiraj Seth
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी सोमवारी पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट देत मुख्यालयाच्या कार्यक्षमतेचा आणि युद्धसज्जतेचा आढावा घेतला. बदलत्या युद्धपद्धतीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि स्वदेशी संरक्षण क्षमता विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.