Pune Crime : हवालदाराचा जामीन अर्ज फेटाळला; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण

Crime Case : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी लष्करातील हवालदाराचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने पीडितेला धमकावल्याचे चॅटिंगमधून समोर आले असून, न्यायालयाने त्याला जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Pune Crime
Pune Crimesakal
Updated on

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी लष्करातील हवालदाराचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नरावडे यांनी फेटाळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com