Bhor News : कांबरे येथील सई सुकाळे हिची लेफ्टनंटपदी झेप; क्रीडा क्षेत्रातही उमटवली छाप

आई-वडिलांचे पाठबळ अन् जिद्दीच्या जोरावर सई सुकाळेचे यश.
army lieutenant sai sukale

army lieutenant sai sukale

sakal

Updated on

भोर - तालुक्याच्या भाटघर धरण खोऱ्यातील कांबरे बुद्रुक येथील सई समीर सुकाळे हिची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट (श्रेणी एक) म्हणून निवड झाली. आई-वडिलांच्या पाठबळाच्या जोरावर जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांनी तिने हे यश मिळवले असून सुकाळे कुटुंबीयांसह भोर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com