AI Literacy Shift: एआयमुळे निर्मिती सोपी, पारंपरिक शिक्षणाला आव्हान; चॅटबॉट न वापरणारा ‘निरक्षर’ ठरणार, डॉ. दीपक शिकारपूर यांचे मत

एआय चॅटबॉटमुळे ज्ञानप्राप्तीची नवी दारे उघडली; वापरणारा साक्षर, न वापरणारा निरक्षर ठरण्याची शक्यता, पारंपरिक शिक्षणात आमूलाग्र बदलांची सूचना
Artificial Intelligence, ChatGPT, Gemini, and Generative AI are transforming education, business, marketing, and digital content creation worldwide.

Artificial Intelligence, ChatGPT, Gemini, and Generative AI are transforming education, business, marketing, and digital content creation worldwide.

Sakal

Updated on

पुणे : एआय चॅटबॉट वापरणारा साक्षर आणि न वापरणारा निरक्षर, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणे अवघड आहे. व्यावसायिक किंवा व्यापारी यांनी बदललेले तंत्रज्ञान वापरले नाही तर ते मागे पडू शकता. एआयमुळे अनेक प्रकारच्या निर्मिती करणे सोपे झाले आहे, असे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com