
पुणे : विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारांच्या भरवशावर निवडणूक जिंकली, या मतदारयाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरणे म्हणजे भ्रष्ट प्रयोगाची पुनरावृत्ती होणार आहे अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ॲड.श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड.अरहंत धोत्रे,ॲड. रोहित टिळेकर उपस्थित होते.